Friday, October 16, 2015

!! वाटसरू !!!





!! वाटसरू !!!

आहे मी एक वाटसरू 

आता कसे मागे फिरू !!

क्षण भराच्या भेटीला 

नको तू कधी विसरू..!!!
 
@ राज पिसे